तुमची स्वतःची मार्ग दृश्य इमेज तयार करा आणि प्रकाशित करा

नवीन परिसर, पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली ठिकाणे आणि स्थानिक व्यवसाय कॅप्चर करणे कधीच इतके सोपे नव्हते. फक्त तुमचा कॅमेरा निवडा, तुमचे 360 व्हिडिओ गोळा करा आणि मार्ग दृश्य स्टुडिओ वर अपलोड करा.

Video

चित्रपट पहा

Link to Youtube Video (visible only when JS is disabled)

google-मार्ग-दृश्य-योगदानासाठी-स्टोअरफ्रंटचा-आयकन

जगभरातील प्रेक्षकांना तुमचा परिसर, तुमचा सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक व्यवसाय दाखवा.

google-मार्ग-दृश्य-योगदानासाठी-इमारतीचा-आयकन

शहरांना रस्त्यांवरील ट्रॅफिकवर लक्ष ठेवण्यात, पायाभूत सुविधांच्या नुकसानाचे मूल्यांकन करण्यात, देखभालीचे काम ऑप्टिमाइझ करण्यात आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांमध्ये मदत करा.

google-मार्ग-दृश्य-योगदानासाठी-अतिथींचा-आयकन

पायवाटा आणि अ‍ॅक्सेसिबिलिटी पॉइंट मॅप करून पर्यटक अनुभवामध्ये सुधारणा करा.

तुमची 360 इमेजरी जगभरात प्रकाशित करण्यासाठी फक्त तीन पायऱ्या

वापरकर्त्याने योगदान दिलेल्या मार्ग दृश्य इमेजरीशी संबंधित धोरणांसाठी, कृपया आमचे Maps वापरकर्त्याने योगदान दिलेल्या आशयाशी संबंधित धोरण पहा.

तयार व्हा

मार्ग दृश्य कंपॅटिबल कॅमेराने मार्ग, पायवाटा, पर्यटन स्थळे आणि व्यवसाय कॅप्चर करा. तुमचा मार्ग Google Maps वर अस्तित्वात नसल्यास, आमच्या Google Maps आशय भागीदार पेजवर डेटा व्यवस्थापित करण्याचे किंवा त्यासाठी योगदान देण्याचे इतर मार्ग पहा.

*Note that Google does not certify any operational or mechanical functions.
Any specific technical or logistical issues should be addressed directly with the supplier.

ड्राइव्हवर, राइडवर जाताना किंवा चालताना तुमचा कॅमेरा सोबत न्या

google-मार्ग-दृश्य-योगदानासाठी-गोळा करत आहे-इमेज-सायकल

प्रवासात वाहन चालवत असताना तुमची 360 इमेजरी तयार करा. तुमचा मार्ग मॅप करताना वाहन किंवा हेल्मेट माउंट कॅमेरा वापरा अथवा तुम्ही इनडोअर इमेजरी तयार करत असल्यास, तुमचा कॅमेरा मिनि ट्रायपॉड किंवा मोनोपॉडच्या मदतीने माउंट करा.

इमेजरीच्या गुणवत्तेशी संबंधित आवश्यकता 360 व्हिडिओ कसे तयार करावेत यासंबंधित टिपा

तुमच्या इमेज प्रकाशित करा

मार्ग दृश्य स्टुडिओ वापरून तुमची 360 इमेजरी अपलोड करा आणि व्यवस्थापित करा.

मार्ग दृश्य स्टुडिओ

Maps वरील मार्ग दृश्य स्टुडिओ

चित्रपट पहा

Link to Youtube Video (visible only when JS is disabled)

तुमचा वेळ ऑप्टिमाइझ करा

एकाच वेळी एकाहून अधिक फाइल अपलोड करा आणि अपलोड पूर्ण होण्यापूर्वी तुमच्या इमेजचे पूर्वावलोकन करा. तुमच्या 360 इमेजरीशी संबंधित आकडेवारी अ‍ॅक्सेस करा आणि भविष्यात जेथील इमेजरी कॅप्चर करायची आहे अशा मार्गांची योजना सहजपणे आखा.

तुमच्या इमेज प्रकाशित कशा कराव्यात

मार्ग दृश्य स्टुडिओ वर जा

व्हर्च्युअल टूरसाठी सॉफ्टवेअर

प्रेरणा मिळवा

सार्वजनिक आणि पर्यटन संस्था या त्यांच्या गंतव्यस्थानांच्या जगभरातील दृश्यमानतेमध्ये सुधारणा करण्यासाठी मार्ग दृश्य कशा वापरत आहेत ते जाणून घ्या.

तुमचे 360 व्हिडिओ प्रकाशित करण्यास तयार आहात का?

तुमचा मार्ग Google Maps वर अस्तित्वात नसल्यास,
आमच्या Google Maps आशय भागीदार पेजवर डेटा व्यवस्थापित करण्याचे किंवा त्यासाठी योगदान देण्याचे इतर मार्ग पहा.